Random Video

पुण्यातील जोरदार पावसामुळे भिडे पूल पाण्याखाली | Heavy Rain In Pune | Bhide Bridge | Pune News

2021-09-13 1 Dailymotion

आता म्हटलं जातं मुंबईत पाऊस झाला आहे हे समजतं हिंदमाता जवळ पाणी भरल्यावर आणि पुण्यात पाऊस झाला हे समजते माझे भिडे पूल पाण्याखाली गेल्यावर . पुण्याच्या या भिडे पुलावर तर सोशल मीडियावर असंख्य मिम्स व्हायरल होतात. अनेकजण हा भिडे पूल आहे तरी काय हे गुगल करून बघतात. तर आज आम्ही तुम्हाला याच भिडेपुलाची गोष्ट सांगणार आहे.

#lokmat #Punenews #BhideBridge #HeavyRain
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat